SC on firecrackers: फटाक्यांवर देशभर बंदी हवी : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : केवळ दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांसाठीच नव्हे; प्रदूषणमुक्त हवेचा अधिकार लक्षात घेऊन संपूर्ण भारतात फटाक्यांवर बंदी घालण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने तोंडी नोंदवले. (SC on firecrackers) मुख्य न्यायाधीश…