Masud Azar : दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील १० ठार
नवी दिल्ली : प्रतिनिधी : पाकिस्तानने पोसलेला जैश- ए- मोहम्मदचा दहशतदवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा जण ‘ऑपरेशन सिंदूर’मधील एअर स्ट्राईकमध्ये ठार झाले. भारतीय वायुदलाच्या विमानानी नऊ ठिकाणी अचूक लक्ष्य गाठत…