Maratha Kunbi GR : मराठा-कुणबी जीआरविरोधात न्यायालयात जाणार : छगन भुजबळ
मुंबई : प्रतिनिधी : मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनामुळे हैद्राबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारत घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाण देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआर…