Haaland’s 100th goal : प्रिमियर लिगमध्ये हालांडचा १०० वा गोल
नवी दिल्ली : प्रिमियर लिगच्या इतिहासात सर्वात जलद १०० गोल करणारा खेळाडू मॅचेंस्टर सिटीचा स्ट्रायकर एर्लिंग हालांड ठरला. अतिशय चुरशीच्या सामन्यात मँचेस्टर सिटीने फुलहॅमवर ५-४ असा रोमांचक विजय मिळवला. या…