Maharashtra Dinman

वर्षानुवर्षे फसवणाऱ्यांना जागा दाखवा

तासगांव; प्रतिनिधी : मी काम करणारा माणूस आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा, माझी रेघ मोठी करून लोकांची कामे करण्यात मला रस आहे. दुसऱ्या बाजूला सातत्याने ४० वर्षे जो सावळज भाग ताकदीने पाठीमागे…

Read more

‘सा.रें.’च्या विचारांचा मीच वारसदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दावा

जयसिंगपूर; प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये २ हजार  कोटी रुपयांची…

Read more

माहिती तंत्रज्ञानमध्ये कला, वाणिज्य शाखेलाही संधी

-डॉ. रश्मी जे. देशमुख माहिती तंत्रज्ञान (IT)आणि संगणक विज्ञानमध्ये फक्त विज्ञान आणि कम्प्युटरची डिग्री घेतलेल्यांना संधी मिळते असे नसून कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही आयटी मध्ये काम करण्याची संधी मिळू…

Read more

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दुखणे

-आनंद शितोळे शिक्षण, आरोग्यव्यवस्था, एसटी, बँकिंग या बाबी परवडत नाहीत, तोट्यात आहेत असं कुणी राज्याचा, केंद्राचा लोकप्रतिनिधी अथवा कर्मचारी म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो? ही विधानं लोककल्याणकारी राज्याच्या…

Read more

सौंदर्य नावाचा तुरुंग

-सायली परांजपे एखाद्या पुरुषावर सूड उगवण्यासाठी स्त्रीने त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याच्या किंवा त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार केल्याच्या बातम्या येतात फारशा? नाही, कारण सौंदर्य ही पुरुषाची ओळख समजलीच जात नाही. ती…

Read more

मालोजीराजे व मधुरिमाराजे पुन्हा प्रचारात सक्रिय

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांनी पुन्हा प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. न्यू पॅलेस नर्सरी बागेत मालोजीराजे गटाच्या…

Read more

कुंभार हे इतिहासाचे वाहक

-संजय सोनवणी आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी मृद्भांडी व खापरे. भारतात या कलेची सुरुवात किमान अकरा हजार वर्षांपूर्वी झाली. सिंधुपूर्व…

Read more

कबीर आणि तुलसीचं राज्य

-अशोक वाजपेयी हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. या काळात जी एतद्देशीय आधुनिकता विकसित झाली, तिला अलिकडच्या काळात लक्ष्य केले जात आहे, तिच्यावर हल्ले चढवले जात आहेत. त्यातून एक गोष्ट…

Read more

मविआचा महाराष्ट्रनामा

मुंबई, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणावर व पाच वर्षांत काय करणार हे या…

Read more

अजितदादांची वाटच वेगळी

नवी दिल्ली : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असला तरी अजित पवारांची भूमिका वेगळी आहे. ते सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. युतीतील कोट्यातून पक्ष…

Read more