‘लाडकी बहीण’साठी दिले यूपी, पश्चिम बंगालचे बँक खाते
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे वापरून २२ बोगस अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम…