Maharashtra Dinman

हान कांग यांना साहित्याचे नोबेल जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : २०२४ या वर्षतील साहित्यातील नोबेल पारितोषिक दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना “intense poetic prose” या रचनेसाठी जाहीर झाले आहे. मानवी जीवनातील असुरक्षितता, ऐतिहासिक…

Read more

निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरूवात केली होती. त्यावर, आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील, सुनावणी आता…

Read more

रेल्वेत सरकारी नोकरीची थेट संधी…

महाराष्ट्र् दिनमान ऑनलाईन डेस्क : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी सोडू नका. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे.…

Read more

आयपीएस शिवदीप लांडे यांच्यावर मोठी जबाबदारी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिहार सरकारने महाराष्ट्रातील रहिवाशी आयपीएस शिवदीप लांडे यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली आहे. शिवदीप लांडे यावर काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे. शिवदीप लांडे…

Read more

महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१०) राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक पार पडली. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत आचारसंहिता…

Read more

‘लाडकी बहीण योजने’मुळे विरोधकांना धडकी; मुख्यमंत्र्यांची टीका 

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  विकासाबरोबरच सर्व जाती-धर्मातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जनता समाधानी आहे. ‌महिलांसाठी सुरु झालेल्या योजनेवर…

Read more

रतन टाटा यांचे देहावसान

मुंबई :  टाटा या ब्रँडची विश्वासार्हता वाढवणारे प्रख्यात उद्योगपती, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नॅनो या छोट्या कारचे जनक रतन टाटा (वय ८६) यांचे बुधवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…

Read more

हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करा

कोल्हापूर; प्रतिनिधी : केंद्रात ज्या विचारांचे सरकार आहे त्याच विचारात सरकार राज्यात असेल तर सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणण्यासाठी त्याचा फायदा होतो. ज्या पद्धतीने हरियाणाच्या लोकांनी विचारपूर्वक सरकार निवडले त्याच पद्धतीने…

Read more

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय मार्गी लावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर; प्रतिनिधी :  वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे  प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळातील असला तरी यावेळी आमच्या सरकारकडून तो कायम राहणार असून उद्याच्या मंत्रिमंडळ…

Read more

रतन टाटा यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा यांची प्रकृती गंभीर असल्याचे रॉयटर्सने म्हटले…

Read more