Maharashtra Dinman

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने क्षीरसागर, आबिटकरांना बळ

सतीश घाटगे; कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, उमेदवारी निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठका सुरु असताना कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात भुदरगड आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील…

Read more

‘मविआ’ला घरचे झाले थोडे…

मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

पाकिस्तानच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने मुलतानच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि ४७ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाकिस्तानला इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. सामन्यात…

Read more

पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख शेतकऱ्यांना शून्य वीजबिल

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल ते जून २०२४ च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम महावितरणला प्राप्त झाली आहे. त्यानुसार…

Read more

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांशी करार

कोल्हापूर; प्रतिनिधी : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला. संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय…

Read more

रतन टाटांची कोल्हापूर भेट अधुरीच…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उद्यमशील करवीर नगरीची भुरळ उद्योगपती रतन टाटा यांना पडली होती. २०१३ साली इस्लामपूरला त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी शिवाजी उद्यमनगरबद्दल त्यांना भेटलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळांकडून त्यांनी…

Read more

उद्योगपती रतन टाटा यांना अखेरचा निरोप

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत पारशी समाजाच्या विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना अखेरचा…

Read more

प्रकाश आबिटकरांना मंत्रीपद देऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम केले आहे.मतदारसंघातील कामासाठीच ते भेटले. जनतेच्या कामाशिवाय न भेटणारा आमदार म्हणजे आबिटकर असून त्यांचे कार्य त्यांच्या विकास…

Read more

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नागनाथअण्णांच्या नावे महामंडळ

मुंबई;  प्रतिनिधी : राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकासासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१०) झालेल्या…

Read more