Maharashtra Dinman

सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था :  भारताच्या लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू या बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिला दुहेरीत तनिशा…

Read more

लाडक्या बहीण योजनेचे निकष बदलणार?

मुंबई : प्रतिनिधी : ‘लाडकी बहीण’ योजना सुरू राहणार असली, तरी या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ…

Read more

तुळजापूरचे दोन महाद्वार पाडणार?

तुळजापूर  : प्रतिनिधी : तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणार आहे. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’अहवाल नकारात्मक आला, तर तुळजाभवानी मंदिराची दोन्ही महाद्वारे पडून १०८ फुटी नवे महाद्वार बांधले जाणार आहेत, तर ‘स्ट्रक्चरल…

Read more

हिंजवडी मेट्रोचे काम चार महिन्यांत पूर्ण होणार

पुणे : प्रतिनिधी :  हेल्मेट सक्ती, पोलिसांची वाढती गस्त, वाहतूक कोंडी यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणेकरांना आगामी चार महिन्यानंतर दिलासा मिळणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे…

Read more

भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी

अहमदनगर : प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील, त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत, असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. महायुतीचे…

Read more

गोंदियात शिवशाही उलटून १२ ठार

मुंबई : प्रतिनिधी : अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात…

Read more

संसदेत विरोधकांचा पुन्हा गोंधळ, दोन्ही सभागृहे तहकूब

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संसदेतील हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (दि.२९) सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अदानी, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार या मुद्द्यांवरून घेरले. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांत…

Read more

चीन सीमेवर भारत बनवतोय गतिमान रस्ते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…

Read more

रेल्वेच्या ९७ टक्के ब्रॉडगेजचे विद्युतीकरण

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणात एक मोठा टप्पा गाठला आहे आणि ९७ टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती…

Read more

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला

मॉस्को : वृत्तसंस्था : रशियाने गुरुवारी रात्री युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करून संपूर्ण देशाला वीज संकटात टाकले. या हल्ल्यांमध्ये रशियाने ९१ क्षेपणास्त्रे आणि ९७ ड्रोनचा वापर केला. युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत…

Read more