Maharashtra Dinman

GBS : ‘जी.बी.एस.’ रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथक

मुंबई : प्रतिनिधी : एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे  आजार रोखण्याबाबत आणि  या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनस्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत…

Read more

Lakshya Sen: लक्ष्य सेनची विजयी सलामी

लंडन : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये मंगळवारी विजयी सलामी दिली. लक्ष्यने पहिल्या फेरीत तैपेईच्या सू ली यँगविरुद्ध १ तास १५ मिनिटे रंगलेल्या…

Read more

Bracewell : ब्रेसवेलकडे न्यूझीलंडचे नेतृत्व

ऑकलंड : पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेस १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे.…

Read more

Train Hijack: पाकिस्तानात रेल्वे हायजॅक

बलुचिस्तान : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मंगळवारी (११ मार्च) प्रवासी रेल्वे हायजॅक केली. पाकिस्तान सरकारला या घटनेमुळे धक्का बसला आहे. बलुची बंडखोरांनी नैऋत्य पाकिस्तानातील एका मोक्याच्या ठिकाणी जाफर एक्स्प्रेस रोखली.…

Read more

China AI: चॅटबॉट्स ते इंटेलिजंट टॉइज

बीजिंग : बुद्धिबळाच्या पटावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणाऱ्या रोबोला हरवण्याच्या प्रयत्नात टिमी विचारमग्न आहे… त्याचे वय अवघे आठ वर्ष. डोक्यावर हात ठेवून स्वतःशीच बडबडत तो काही आडाखे बांधतोय…(China AI) हा…

Read more

Mayank Yadav : मयंक आयपीएलच्या पूर्वार्धास मुकणार

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील लखनौ सुपरजायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव हा यंदाच्या मोसमातील पूर्वार्धात खेळू शकणार नाही. मयंक अद्याप पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसून त्याने नुकताच बेंगळुरूमधील…

Read more

Urine power: या खेड्यात लोक करतात मूत्रदान!

व्हरमाँट (अमेरिका) : बेट्सी विल्यम्स या गेली दोन दशकांहून अधिक काळ एक निसर्गस्नेही उपक्रम राबवतात. तो म्हणजे आपले मूत्र त्या वाया जाऊ देत नाहीत. तो काळजीपूर्वक एकत्र करतात. त्यांचे शेजारीही…

Read more

NEP-DMK :धर्मेंद्र प्रधानांविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस

नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मुद्द्यावर बोलताना शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या वक्तव्याला उत्तर देताना, द्रमुक खासदार कनिमोळी यांनी सोमवारी (१० मार्च) त्यांच्याविरुद्ध संसदीय विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केली.(NEP-DMK) एनईपी…

Read more

Air India : न्यूयॉर्कला जाणारे विमान पुन्हा मुंबईकडे

मुंबई : एअर इंडियाचे मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान सोमवारी अर्ध्यातून माघारी फिरवून पुन्हा मुंबईमध्ये उतरवण्यात आले. आकाशात असताना या विमानामध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती मिळाल्यामुळे हे विमान माघारी आणण्यात आल्याचे…

Read more

Shivaji University: बाळासाहेब देसाईंमुळे बहुजन विद्यार्थी शिक्षण प्रवाहात

कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात राबविलेल्या ई.बी.सी. योजनेने शिक्षण व्यवस्थेचे चरित्र आणि चारित्र्य बदलून टाकले. या योजनेमुळे राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मोलाची मदत…

Read more