Maharashtra Dinman

Rahul met Manipur Leaders: हिसाचारग्रस्त मणिपूरच्या नेत्यांशी राहुल यांचा संवाद

इम्फाळ : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील विविध समुदायांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत ईशान्येकडील या हिंसाचारग्रस्त राज्याला…

Read more

Sapkal slams Ajit Pawar: अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राक्षसी बहुमताने सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली, पण…

Read more

Myanmar death toll: म्यानमारमधील मृतांचा आकडा १,६४४

नेपिडो : म्यानमारमध्ये भूकंपाने हाहाकार उडाला. मोठी पडझड झाल्याने मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. अडीच हजारावर लोक जखमी झाले आहेत. म्यानमारच्या जंटा सरकारने मृतांचा आकडा १६४४, तर २,३७६ लोक जखमी झाल्याचे…

Read more

Maoists killed: १८ माओवाद्यांना कंठस्नान

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील केरलापाल भागात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १८ माओवाद्यांना कंठस्नान घातले. (Maoists killed)जिल्हा राखीव रक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांनी ही संयुक्त कारवाई केली. या…

Read more

Disha Salian Case: दिशाच्या वडिलांबाबत क्लोजर रिपोर्टमध्ये काय?

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी फेरयाचिका दाखल केल्याने सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे कुटुंबीयांवर आरोपांचा फैरी झडत आहेत. मात्र आता आणखी धक्कादायक माहिती समोर…

Read more

Congress: काँग्रेस संघटनात्मक बदलाच्या दिशेने

मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून शुक्रवारी (२८ मार्च) काँग्रेस…

Read more

Earthquake: भयकारी भूकंप…!

रंगून : म्यानमारच्या मांडले थायलंडची राजधानी बँकॉकला शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या, पूल पडले. रस्ते भेगाळले. काही मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक…

Read more

PM Modi offers support; म्यानमार, थायलंडला सर्वतोपरी मदत

नवी दिल्ली : म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच या दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दर्शवली. (PM Modi offers support)…

Read more

दडपलेला इतिहास निर्भिडपणे मांडणारः इंद्रजित सावंत

कोल्हापूर : प्रतिनिधी : कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही. माझी लेखणीची, जिभेची तलवार चालणारच. दडवून, दडपून ठेवलेला सत्य इतिहास जनतेपुढे निर्भिडपणे मांडणार, असा ठाम निर्धार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत…

Read more

5 bjp workers convicts : खून प्रकरणात भाजपचे पाच कार्यकर्ते दोषी

एर्नाकुलम : जनता दल युनायटेड (जेडीयू) चे स्थानिक राजकीय नेते दीपक यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी (२७ मार्च) भाजपच्या पाच कार्यकर्त्यांना दोषी ठरवले. (5 bjp workers convicts) न्यायाधीश…

Read more