Maharashtra Dinman

Harry Brook : ब्रुक इंग्लंडचा नवा कर्णधार

लंडन : इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज हॅरी ब्रुकची देशाच्या टी-२० आणि वन-डे क्रिकेट संघांचा नवा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. मागील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर जोस बटलरने…

Read more

Cooking Gas price hike: मोदी सरकारचा सामान्यांना झटका

नवी दिल्ली : मोदी सरकारने सोमवारी (७ एप्रिल) सर्वसामान्यांना झटका दिला. एलपीजीच्या किमतीत प्रति सिलिंडर ५० रुपयांनी वाढ केली. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या त्रासात आणखी भर पडली आहे.…

Read more

Rahul attacks Modi: भ्रमाचा भोपळा फुटला; आता मोदी कुठायत?

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपले पंतप्रधान मोदी कुठेच दिसत नाही. त्यामुळे आतातरी वास्तव स्वीकारा, असा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल…

Read more

Medical Emergency: महिलेचा मृत्यू; इमर्जन्सी लॅण्डिंग

छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील ८८ वर्षीय वृद्ध महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने रविवारी रात्री १०च्या सुमारास इंडिगो विमानाचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. संबंधित महिलेला…

Read more

ED raid on TN minister: तमिळनाडूतील मंत्र्यासह मुलावर ईडी छापे

चेन्नई : बँक कर्ज घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रींग केल्याप्रकरणी तामिळनाडूचे कॅबिनेट मंत्री कनकिल्लियानल्लूर नारायणसामी नेहरू आणि त्यांचे खासदार पुत्र अरुण नेहरू यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (७…

Read more

Bloodbath in Market : शेअर बाजारात रक्तपात

मुंबई : प्रतिनिधी : शेअर बाजारात सोमवारी (७ एप्रिल) अक्षरश: रक्तपात झाला. मुंबई शेअर निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीने नीचांकी पातळी गाठली. दोन्ही शेअर बाजार निर्देशांक दिवसभरात ५ टक्क्यांनी…

Read more

Eknath shinde speech: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज व्हा

कोल्हापूर : प्रतिनिधी : भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एकदिलाने काम करूया. या निवडणुका आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत, असा संकल्प बोलून दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read more

Munde-Karuna case : वादग्रस्त धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कौटुंबिक न्यायालयाने…

Read more

‌Abhinash: अभिनाश, हितेश अंतिम फेरीत

ब्राझिलिया : भारताचे अभिनाश जामवाल आणि हितेश गुलिया या बॉक्सरनी वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अभिनाशने ६५ किलो, तर हतेशने ७० किलो गटात अंतिम फेरी गाठली…

Read more

Farukh Mhetar death: पर्यावरण अभ्यासक फारूख म्हेतर यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून अधिक काळ कोल्हापूरसह आजूबाजूच्या राज्यात निसर्गप्रेमी म्हणून परिचित असलेले, प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करणारे ज्येष्ठ पक्षी आणि फुलपाखरू तज्ज्ञ आणि ग्रीन गार्डस्…

Read more