Maharashtra Dinman

काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या विदयमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार जाधव यांच्या प्रवेशाने कोल्हापूर उत्तर…

Read more

हवा जाणिवेचा दिवा…

दिवाळीमध्ये अंगणात दिवा लावत असताना प्रत्येकाने मनातही जाणिवेचा एक दिवा तेवत ठेवायला हवा, त्यातूनच दिवाळीच्या प्रकाशपर्वात आपले माणूसपण अधिक उजळून निघेल. कोणताही सण उत्सव साजरा करताना ही जाणीव महत्त्वाची असते.…

Read more

महाराष्ट्राचे राजकारण निर्णायक वळणावर

– हर्षल लोहकरे राज्याचे राजकारण कधीही नव्हे इतक्या बेभरवशाचे व अवसानघातकी निर्णायक टप्प्यात आले आहे. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समर्थ पर्याय म्हणून महाविकास आघाडी आहे, हे सांगण्यात महा विकास आघाडी…

Read more

केन विल्यिमसन मुंबई कसोटीला मुकणार

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना १ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे…

Read more

जनगणनेची तयारी सुरू

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था : चार वर्षांच्या विलंबानंतर केंद्र सरकार २०२५ मध्ये जनगणना सुरू करणार आहे. जनगणनेची आकडेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते. साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये…

Read more

शिरोळ मधून गणपतराव पाटील कॉंग्रेसचे उमेदवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणूक धर्तीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी (Congress Candidate 2nd List) आज (दि.२६) जाहीर केली.…

Read more

आर. अश्विन करतोय टॉम लेथमची ‘शिकार’

पुणे : न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवशी सामन्यावर भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व ठेवले. नाणेफेक जिंकत फलंदाजीला आलेल्या किवी संघाचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. यामध्ये भारतीय…

Read more

आमदारकीसाठी दुभंगली कुटुंबे

मुंबईः राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शह-काटशहाचा खेळ सुरू आहे. तिकीट न मिळाल्याने कुणी बंडखोरी करत आहेत, कुणी अश्रू ढाळत आहेत, तर कुणी राजकीय पर्याय शोधत…

Read more

के.पी.पाटील यांच्या हाती शिवबंधन!

मुंबई; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आज (दि.२३) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. ते गेले काही मुंबईत तळ ठोकून होते. राधानगरी…

Read more

शक्तीप्रदर्शनाने प्रियंका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल

वायनाड : प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे बंधू राहुल गांधी उपस्थित होते.…

Read more