Payagpur : मदरशाच्या बाथरुममध्ये ४० कोंडलेल्या मुली सापडल्या
लखनऊ: बहराईचच्या पयागपूर उपविभागातील एका बेकायदेशीर मदरशाच्या परिसरात बुधवारी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाने छापा टाकला. मदरशाच्या बाथरूममध्ये चाळीस अल्पवयीन मुली आढळल्या. मदरसाचा संचालक खलील अमद पळून गेला आहे. त्यांच्या मुलीने दावा…