Local Body election in four steps : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका चार टप्प्यात?
मुंबई : प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदानाची शक्यता वर्तवली जात आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका वेगवेगळ्या होण्याची…