Leopard Bunty Munna Connection : बिबट्याचे बंटी, मुन्ना कनेक्शन….
सतीश घाटगे : कोल्हापूर : दिल्ली स्फोटाचे सावट असतानाच दुसरीकडे महानगरपालिका प्रभाग आरक्षणाची सोडत सुरू असताना शहरातील उच्चभ्रू नागाळा पार्कात बिबट्या आल्याचे वार्तेने कोल्हापूर शहर खडबडून जागं झालं. ती अफवा…