Leopard attacks three people in Kolhapur

Leopard attacks three people in Kolhapur : कोल्हापुरात बिबट्याचा पोलिसांसह तिघांवर हल्ला ; तीन तासानंतर बेबट्या जेरबंद

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याने एका पोलिस कर्मचाऱ्यासह हॉटेलचा माळी, कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले…

Read more