आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी वकिलांना सरंक्षण मिळावे यासाठी सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० महाराष्ट्र अधिवक्ता (हिंसाचारास प्रतिबंध आणि…