Leaders Reaction : आम्हाला सैन्यदलाचा गर्व आहे
नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादयांचे अड्डे उद्धवस्त केल्यानंतर भारतीय सैन्यदलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करताना ‘आम्हाला आमच्या…