लाडकी बहीण योजनेत ९२ लाख महिला अपात्र , विरोधकांची महायुतीवर टीका
मुंबई : प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेचा १४ हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे. ९२ लाख महिलांना वगळल्यावरुन विरोधकांनी देवेंद्र…