ममता बॅनर्जींच्या मोर्चावर अंडी फेकली?
कोलकोता : बरुईपूरमध्ये ११ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या केलेल्या निषेधार्थ तृणमुल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या मोर्चावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रॅलीच्या दरम्यान ‘चोर, चोर’…