Kolhapuri Chappal unit : कोल्हापुरी चप्पल युनिटसाठी निधीचा प्रस्ताव तयार करा : मंत्री अदिती तटकरे
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरी चप्पल अधिक आकर्षक, आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री…