Kolhapur News

PI transfer : निवडणूक काळात बदल्या केलेल्या २१५ पोलीस निरीक्षक पुन्हा पूर्ववत जागी!

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने बडगा दाखवल्यानंतर दीड महिन्यापूर्वी हलविण्यात आलेल्या २१५ पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा त्याच पोलीस घटकांत  बदल्या करण्यात आहेत. निवडणूक आचारसंहिता संपताच राज्य शासनाने हा निर्णय घेतला.…

Read more

महिला बचत गट प्रमुखाच्या मुलाने दिली दरोड्याची टीप

कोल्हापूर: प्रतिनिधी; महिला बचत गटाची प्रमुख असलेल्या महिलेने गटातील सर्व महिलांकडून कर्जाच्या हप्त्यांची रक्कम जमा केली. जमा झालेली तीन लाख रुपयांची रक्कम बचत गटाच्या प्रमुखाने फायनान्स कंपनीच्या क्लार्ककडे दिली. बचत…

Read more

सोमवारी कोल्हापूरात पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात मुख्य विद्युत वाहिणीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे सोमवारी (दि.९) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, मंगळवारी (दि.१०) कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी काटकसरीने…

Read more

अण्णा मोगणे सहारा अकॅडमीने सोमाणी चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली

कोल्हापूर; प्रतिनिधी : अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्  अकॅडमीने मालती पाटील क्रिकेट अकॅडमीचा एक डाव ६१ धावांनी पराभव करत मुरलीधर सोमाणी चषक १९ वयोगट क्रिकेट स्पर्धा जिंकली. कर्णधार अभिषेक आंब्रे आणि रोहित…

Read more

डांबराची तपासणी करुन रस्ता करा

कोल्हापूर; प्रतिनिधी : डांबराची तपासणी करुनच रस्ता करा, रात्रीच्यावेळी रस्ते तयार करताना कनिष्ठ अभियंताने हजर राहिलेच पाहिजे, असे आदेश महानगरपालिका प्रशासक कार्तिकेयन एस.यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिला. महानगरपालिका…

Read more

पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला अटक, १२ तासात घेतला शोध

कोल्हापूर; प्रतिनिधी : पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन कर्नाटक हद्दीतून पळून जाणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अपहरणकर्ता आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला…

Read more

तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे, ३०२

कोल्हापूर; प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात यश किरण दाभाडे या १९ वर्षीय युवकाचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून केला. पोलिसांनी या गुन्ह्यातील हर्षद दीपक दाभाडे (वय १९, रा. माळवाडी अंबप, ता.…

Read more

घरफोडीतील दोन संशयितांना अटक, पाच लाखांचे दागिने जप्त

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयितांना पकडून त्यांच्याकडून अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. प्रमोद उर्फ पम्या वडर (वय २४, रा. वाळवेकरनगर, हुपरी,…

Read more

जयसिंगपूर : व्यवसायात लक्ष न दिल्याने खून

जयसिंगपूर; प्रतिनिधी : भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात लक्ष देत नसल्याच्या कारणावरून दानोळी (ता.शिरोळ) येथे संतोष शांतिनाथ नाईक (वय ३६ रा.अंबाबाई मंदिर, दानोळी) याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून संयशित…

Read more

शेतकऱ्यांनी बंद पाडले गुळाचे सौदे

कोल्हापूर : प्रतिनिधी : सोमवारी (दि.२५) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सौदे शेतकऱ्यांनी दर कमी मिळू लागल्याने बंद पाडले. परिणामी, बाजार समितीत ५० हजार गूळ रवे पडून राहिले आहेत. दरम्यान,…

Read more