Kolhapur News

राज्यातील ठेकेदारांची चाळीस हजार कोटींची बिले थकित

कोल्हापूर; प्रतिनिधी :  राज्य सरकारकडे ठेकेदारांनी केलेल्या कामाची प्रलंबित सुमारे चाळीस हजार कोटींची बिले थकित आहेत. ती तातडीने देण्यात यावीत, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्यावतीने आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये…

Read more

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाईची श्री गायत्री देवी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच शारदीय आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री गायत्री देवी रूपातील अलंकार नवरात्रातील पूजा साकारण्यात आलेली आहे. पौराणिक संदर्भानुसार श्री गायत्री देवीला वेदमाता असे संबोधले…

Read more

१०१ वे नाट्य संमेलन कोल्हापुरात होणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोविडमुळे १०० वे नाट्यसंमेलन कोल्हापुरात घेता आले नव्हते. मात्र, १०१ वे नाट्य संमेलन कोल्हापुरातच घेण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योगमंत्री उदय…

Read more

गोकुळचे लोणी पूर्व युरोपमध्ये निर्यात

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ गोकुळ उत्पादित गायीच्या दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार…

Read more

डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यातर्फे नेत्रदान चळवळीसाठी दहा लाख रुपये

कोल्हापूर; प्रतिनिधी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी एक कोटी रुपये सामाजिक कामासाठी देण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. पैकी १० लाख रुपये गडहिंग्लज येथील नेत्रदान चळवळीतील अवधूत पाटील यांना…

Read more

विशाळगड संशयित रवींद पडवळची कणेरीमठावर हजेरी

कोल्हापूर;  प्रातिनिधी : विशाळगड हिंसाचार प्रकरणातील फरारी असलेला प्रमुख संशयित रवींद पडवळ याने दोन दिवसापूर्वी करवीर तालुक्यातील कणेरी मठावर हिंदू संमेलनाला हजेरी लावली. रामगिरी महाराज आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचा…

Read more

प्रदुषण टाळण्यासाठी एक्सपायर डेट औषधांचे संकलन

कोल्हापूर; प्रतिनिधी : कालबाह्य औषधापासून प्रदूषण होऊ नये, ती उघड्यावर आणि कचऱ्यात टाकली जाऊ नयेत यासाठी कालबाह्य औषधे म्हणजेच एक्सपायर डेट औषधे संकलित करण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनने उपक्रम…

Read more

शिष्यवृत्तीचे ३२०० कोटी थकले; कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विद्यार्थ्यांची सुमारे ३२०० कोटी रूपये शिष्यवृत्ती थकली आहे. शिष्यवृत्तीची ही रक्कम राज्य सरकारने तातडीने वर्ग करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषेदेने केली आहे. याप्रश्नी आज, (दि.२)…

Read more

सासू,सासऱ्यानेच एसटी बसमध्ये केला जावयाचा खून

कोल्हापूर; प्रतिनिधी : एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime News) घडली. सासू, सासऱ्यानेच हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची सूत्रे…

Read more