Kolhapur Municipal Corporation. IIT Mandi

कोल्हापूर महानगरपालिका आणि आय.आय.टी मंडी सोबत सामंजस्य करार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर महानगरपालिका आणि आय.आय.टी. मंडी  यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेने  शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे.   महानगरपालिकेने  प्रथमच…

Read more