Sudhir Mahapure win: कॅरम स्पर्धेत सातारचा सुधीर महापुरे विजेता
कोल्हापूर : प्रतिनिधी : कॅरम स्पर्धेत साताराचा सुधीर महापुरे विजेता ठरला. कोल्हापूरच्या सम्राट लकडेचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात १३/१०, १७/१५, २५/६ अशा फरकाने त्याने सामना जिंकला. तो कै. अरविंद जोशी स्मृती…