कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आयोजित वैद्यकीय परिषदेत डॉ. अनंत जोशींचे व्याख्यान
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी केएमए कॉन २०२६ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे. २४ आणि…