Karnataka Minister BZ Zameer Ahmed Khan

BZ Zameer Ahmed Khan: कर्नाटकचा मंत्री म्हणाला, मी युद्धावर जातो…

बेंगळुरू : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायलया सुरूवात केली आहे. देशभर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट अद्यापही कायम आहे. अशातच कर्नाटकच्या विद्यमान मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरू…

Read more