कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती विरोधात एक जून १९८६ रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. (Salute to…