Kagal

Nagaradhkshy : २२७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यपदासाठी आरक्षण जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. ३३ नगरपारिषदांपैकी १६ नगरपरिषदेमध्ये अनुसुचित जाती महिला गटासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ,…

Read more

Teacher brutally beaten : विद्यार्थीनीची छेड काढल्याने शिक्षकाला बेदम चोप

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिक्षकाने शाळेतील विद्यार्थीची छेड काढल्यानंतर संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम चोप दिला. कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावातील शाळेत ही घटना घडली. या शिक्षकाला अटक करुन निलंबित करावे,…

Read more

कागल हायवेवर गव्याचे दर्शन

वंदूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार लगत असणाऱ्या नलवडे यांच्या शेतामध्ये गव्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासीन नायकवडी यांना रविवारी (दि.८) मध्यरात्री नलवडे यांच्या शेतामध्ये…

Read more

कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची डबल हॅटट्रिक

विक्रांत कोरे,  कागल : कागल विधानसभा मतदारसंघावर सलग सहाव्यांदा आमदार हसन मुश्रीफ यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांना १ लाख ४५ हजार २५७ इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार समरजितसिंह घाटगे…

Read more

हसन मुश्रीफ सहाव्यांदा आमदार

कागल : जिल्ह्यातील चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी डबल हॅटट्रिक…

Read more

महिलांचा अपमान की सन्मान करणारा आमदार पाहिजे हे ठरवा : नवोदिता घाटगे

कागल; प्रतिनिधी : कागलमध्ये दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे आणि माजी खासदार सदाशिव मंडलिक यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. पण, त्यांनी एकमेकांवर टीका करताना कधीही पातळी सोडली नाही. मात्र, अलीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींसह त्यांच्या काही…

Read more

मुश्रीफांना पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे

गडहिंग्लज, प्रतिनिधीः “भ्रष्टाचाराने हात बरबटलेले हसन मुश्रीफ ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत आणि निर्लज्जपणे सांगतात, की आम्ही पवारसाहेबांना विचारून गेलो. आपण झक मारायची आणि दुस-याचं नाव घ्यायचं, हे सहन करणार नाही.…

Read more

अख्खे घाटगे कुटुंब समरजित यांच्या प्रचारात

कागल; प्रतिनिधी : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून कागलची ओळख आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारसदार असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या…

Read more

विरोधकांच्या धमक्यांना भीक घालू नका : समरजीतसिंह घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे. माझी नम्रता म्हणजे…

Read more

भ्रष्टाचारी की भ्रष्टाचाराचा डाग नसलेला उमेदवार हे जनतेनेच ठरवावे : स्वाती कोरी

उत्तूर; प्रतिनिधी : एकीकडे भ्रष्टाचाराने बरबटलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा डागही नसलेले, निष्कलंक, उच्चशिक्षित, छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे कागल, गडहिंग्लज-उत्तूरच्या विधानसभेची निवडणूक लढवित…

Read more