Judges’s assets: सरन्यायाधीशांकडे ५५ लाखाच्या ठेवी, दोन फ्लॅट
नवी दिल्ली : सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी आपल्या मालमत्ता जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर सोमवारी (६ मे) रात्री मालमत्ता आणि रोख रकमेचा तपशील अपलोड करण्यात…