jasprit bumrah

South Africa All Out : दक्षिण अफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला ; भारत १ बाद ३७

कोलकोता : ईडन गार्डन्सवर पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारताने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात १५९ धावांवर गुंडाळले. सुरवातीला जयप्रित बुमराहने दिलेल्या धक्क्यांनी अफ्रिकेला सावरता आले नाही. बुमराहने भेदक मारा करताना पाच…

Read more

R. Ashwin : बुमराहच हवा कसोटी कर्णधार

चेन्नई : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे दिले जावे, असे मत रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले आहे. वेगवान गोलंदाज बुमराहचा फिटनेस समाधानकारक असल्यास कर्णधारपदासाठी तोच योग्य उमेदवार…

Read more

Bumrah on Malinga : बुमराह म्हणतो, मलिंगाच सरस!

मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलेल्या जसप्रीत बुमराहने लसिथ मलिंगा हाच आपल्यापेक्षा सरस असल्याचे मत मांडले. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहने २२ धावांत ४ विकेट घेतल्यानंतर त्याच्या…

Read more

Mumbai Indians : मुंबईचा सलग पाचवा विजय

मुंबई : रिकलटन व सूर्यकुमारची अर्धशतके आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने रविवारी लखनौ सुपरजायंट्सला ५४ धावांनी पराभूत केले. आयपीएलच्या अठराव्या मोसमामध्ये मुंबईचा हा सलग पाचवा विजय असून याबरोबरच मुंबईने…

Read more

Bumrah, Mandhana : बुमराह, मानधनाचा सन्मान

लंडन : जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंचा विज्डेन नियतकालिकातर्फे सन्मान करण्यात आला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या विज्डेन क्रिकेटर्स ॲल्मनॅकच्या २०२५च्या आवृत्तीमध्ये बुमराह, मानधनाची अनुक्रमे आघाडीचे पुरुष व…

Read more

IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्रत्येक मोसमामध्ये काही नव्या विक्रमांना गवसणी घातली जाते. या वर्षीच्या मोसमामध्येही काही जुने विक्रम मोडले जाणे निश्चित आहे. चेन्नई सुपर किंग्जचे…

Read more

Team Selection : बुमराह ‘आउट’, चक्रवर्ती ‘इन’

मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने या स्पर्धेसाठी आयसीसीकडे…

Read more

Bumrah : बुमराहविषयी मंगळवारी निर्णय

नवी दिल्ली : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये खेळणार का, याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) पाठवण्याची मुदत…

Read more

BCCI : …अन्यथा खेळाडूंना ‘आयपीएल’बंदी

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या लागोपाठच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंसाठी कठोर नियमांचा बडगा उगारला आहे. हे नियम न पाळल्यास खेळाडूंवर सक्त कारवाई करण्यात येणार असून प्रसंगी खेळाडूंना…

Read more

Jasprit Injury : बुमराहच्या दुखापतीची चिंता

सिडनी : भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर मैदान सोडल्याने त्याच्या दुखापतीविषयी चर्चा सुरू झाली. बुमराहला पाठदुखी जाणवत असल्याने त्याने शनिवारी केवळ ८ षटके गोलंदाजी केली, तर…

Read more