Sapkal criticizes Shinde: शिंदे गुजरात आणि शाहांचे गुलाम : सपकाळ
मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्वाभीमानी महाराष्ट्र आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे, असा घणाघात …