Car accident : नदीत कार कोसळून पाच ठार
रत्नागिरी : प्रतिनिधी : अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोन कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घाला घातल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे जगबुडी पुलावरुन कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू…