Two staff members killed : इस्त्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या
वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये एका संशयिताने ज्यू संग्रहालयाजवळ इस्त्रायली दूतवासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्याने ‘फ्री पॅलेस्टाईन’ च्या घोषणा दिल्या. बुधवारी सायंकाळी ही घटना…