IPL

Vaibhav : वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयपीएलमध्ये पदार्पणातच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून धुवाँधार खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने कडक सल्ला दिला आहे. आत्मसंतुष्टेपासून त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला…

Read more

BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली

हैदराबाद : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बुधवारी (२३ एप्रिल) आयपीएल सामन्यादरम्यान श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान होणाऱ्या या सामन्यामध्ये…

Read more

Dhoni : पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची

चेन्नई : आयपीएलच्या या मोसमामध्ये प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या आशा आम्ही अद्याप सोडलेल्या नाहीत. परंतु, तसे न घडल्यास पुढील मोसमासाठी योग्य संघबांधणी करणे महत्त्वाचे आहे, असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह…

Read more

Gujarat on top : गुजरातचा दिल्लीवर विजय

अहमदाबाद : जोस बटलरच्या नाबाद ९७ धावा आणि प्रसिध कृष्णाच्या ४ विकेटमुळे गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेटनी हरवले. दिल्लीने विजयासाठी ठेवलेले २०४ धावांचे लक्ष्य गुजरातने १९.२ षटकांत ३…

Read more

Nayar in KKR : अभिषेक नायर पुन्हा ‘केकेआर’मध्ये दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या सहायक प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले अभिषेक नायर पुन्हा आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाकडे परतले आहेत. कोलकात्याच्या सपोर्ट स्टाफचे सदस्य म्हणून नायर काम पाहतील. भारताच्या सहायक…

Read more

Punjab Kings : पंजाब किंग्जचा राजेशाही विजय

मुल्लनूपूर : फटकेबाजी आणि मोठ्या धावसंख्यांमुळे ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या अठराव्या मोसमातील मंगळवारचा सामना गोलंदाजांनी गाजवला. पंजाब किंग्जने या सामन्यात धावफलकावर केवळ १११ धावा असतानाही कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १६ धावांनी…

Read more

Smaran : झाम्पाच्या जागी स्मारनची निवड

बेंगळुरू : आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाने ऑस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त फिरकीपटू ॲडम झाम्पाच्या जागी कर्नाटकचा डावखुरा फलंदाज रविचंद्रन स्मारनची निवड केली आहे. २१ वर्षीय स्मारनने मागील वर्षीच देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून…

Read more

Mumbai Indians : मुंबई, करुणचा विक्रम

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अठराव्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सला चुरशीच्या सामन्यामध्ये १३ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यामुळे आयपीएलच्या रेकॉर्डबुक्समध्ये काही नव्या विक्रमांची भर पडली. अशाच…

Read more

Ayush Mhatre : ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रेला संधी

चेन्नई : दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेलेला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी १७ वर्षीय आयुष म्हात्रेला करारबद्ध करण्यात आले आहे. आयुष हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळत असून रणजी करंडक…

Read more

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएलच्या अठराव्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचा रविवारी ९ विकेटनी पराभव केला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांच्या दमदार अर्धशतकांमुळे बेंगळुरूने राजस्थानचे १७४ धावांचे आव्हान १७.३…

Read more