Indian‘s death in Texas : भारतीय उद्योजकाचा बसमध्ये खून
ऑस्टिन : अमेरिका टेक्सासमधील ऑस्टिन येथे कॅपमेट्रोल बसमध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना घडली. अक्षय गुप्ता (वय ३०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी हल्लेखार दीपक कंडेल…