ICC

अफगाणिस्तानचा मालिका विजय

शारजा, वृत्तसंस्था : रहमानुल्ला गुरबाझचे शतक आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात ५ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने ही मालिका २-१…

Read more

 मोहम्मद शमी करणार पुनरागमन

कोलकाता, वृत्तसंस्था : मागील वर्षभरापासून दुखापतीमुळे स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात…

Read more

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

वृत्तसंस्था : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या ट्रॉफीबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली…

Read more

जागतिक कसोटी क्रमवारीत विराटची ‘घसरगुंडी’

वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला पाठोपाठ धक्के बसत आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची घसरगुंडी झाली आहे, तर निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार रोहितचेही…

Read more

रिद्धिमान साहची क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था : मायभूमीत क्लीन स्वीप देत न्यूझीलंड संघाने भारताला मोठा धक्का दिला.तीन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर असा पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंगळुरू…

Read more

वानखेडेवर भारताचा लाजिरवाणा पराभव

मुंबई : मुंबई कसोटीत न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे न्यूझीलंडने भारताला मालिकेत क्लीन स्वाईप दिला. यासह मालिकेतील सलग तीन पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरण झाली आहे.…

Read more

स्मृती ‘राज’

भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवत एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली. सामन्यात…

Read more

मॅथ्यू वेडची क्रिकेटमधून निवृत्ती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने अप्रतिम…

Read more

पुणे कसोटीवर न्यूझीलंडची मजबूत पकड

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून १९८ धावा…

Read more

कसोटी क्रमवारीत रिषभची हनुमान उडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत-न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू कसोटीनंतर आयसीसी टेस्ट क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. आज (दि.२३) आयसीसीने क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूटची घसरण…

Read more