Greeting to Rajarshi Shahu : रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा
कोल्हापूर : प्रतिनिधी : रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांनी जनतेसाठी झोकून काम केले, म्हणूनच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची…