Gulf War

केंद्र सरकाकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात

नवी दिल्ली : आखाती युद्धामुळे जगभरातील इंधन संकट गहिरे झाले असताना भारत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्यूटी)…

Read more

परकीय चलन गंगाजळी तणावात

इराण युद्ध सुरू राहिले किंवा संपले तरी आपल्या देशातील परकीय गंगाजळी तणावात राहू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा आणि वीज सुविधांवर पाच दिवस हल्ले करणार नाही असे जाहीर केले…

Read more

निवडणुकीनंतर इंधन दर वाढणार, महागाई अटळ : राहूल गांधी

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या दर घसरणीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई अटळ असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. एलपीजीच्या तुटवड्यामुळे देश…

Read more

गुढीपाडव्याला शेअर बाजार १६०० अंकांनी कोसळला

मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन दिवस शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असताना गुढी पाडव्याला गुरुवारी सेन्सेक्स १६०० हून अंकांनी कोसळला. गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर शेअर बाजारात आनंदाचे वातावरण राहील ही अटकळ…

Read more

आखाती युद्धात मुंबईच्या चीफ इंजिनिअर देवआनंद यांचा मृत्यू 

जमीर काझी : मुंबई : आखाती युद्धात आणखीन एका मुंबईकर खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . इराकजवळ बसरा परिसरातील अल-जुबैर पोर्टजवळ कार्गो लोडींग ऑपरेशन दरम्यान एमटी सेफसी विष्णू या जहाजावर…

Read more