Rahul Criticizes EC : ‘बायस अम्पायर’मुळे पराभव : राहुल यांची निवडणूक आयोगावर टीका
आणंद (गुजरात) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आयोगाच्या पक्षपातीपणामुळे निवडणूक पराभव झाल्याचे ते म्हणाले. आमच्या पराभवाला भाजप-आरएसएसच्या नियंत्रणाखाली…