Guardian Minister Prakash Abitkar

महायुतीचं ठरलं..भाजप थोरलं, शिवसेना मधलं, राष्ट्रवादी धाकलं

कोल्हापूर : प्रतिनिधी : तीन मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अखेर महायुतीचं जागावाटपाचे ठरलं आहे. कोल्हापुरात सर्वात मोठा भाऊ भाजप ठरला असून ८१ पैकी…

Read more

Shivshastra Shaurya Gatha : शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार – मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचे…

Read more

Ambabai Temple Development Plan : अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास १४३.९०  कोटींची प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या प्रस्तावित १४३.९० कोटी रुपयांच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश अबिटकर आणि राज्य नियोजन…

Read more

Mahadevi elephant : महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढाई : पालकमंत्री आबिटकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वनतारा वन्यजीव बचाव, पुनर्वसन, संवर्धन केंद्रात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथून नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे.…

Read more

GBS : ‘जी.बी.एस.’ रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथक

मुंबई : प्रतिनिधी : एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे  आजार रोखण्याबाबत आणि  या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनस्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत…

Read more

DPDC Kolhapur : कोल्हापूरसाठी ९४० कोंटींचा प्रस्ताव

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्याच्या विकासकामासाठी ९४०.०३ कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. विभागास्तरावरील सात फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत यातील जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मागणी करणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश…

Read more