‘पुणे शिक्षक’मध्ये कौस्तुभ गावडे तर ‘पदवीधर’मध्ये हर्षदा देशमुख विजयी
कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला. तर पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजप उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव करत असून…