एआय, डिजिटल शिक्षण आणि संशोधनासाठी स्वतंत्र आयुक्तालय!
जमीर काझी : मुंबई : राज्यात शैक्षणिक व प्रशासकीय प्रणाली अधिक गतिमान करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल गव्हर्नन्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि…