Gokul Milk

Gokul Milk : दूध उत्पादकांना मिळणार १३६ कोटी अंतिम दूध दर फरक

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून  (गोकुळ) दूध उत्पादकांना १३६ कोटी दूध दर फरकाची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम  दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी…

Read more