गोकुळ निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील सतेज पाटलांसोबत
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकार दूध उत्पादक संघ गोकुळ च्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.…