`गोकुळ`वर दरोडा: २००२ आणि २०२६ मधील संस्थात्मक बदल
‘गोकुळावर दरोडा’ हे शीर्षक आहे जवळपास चोवीस वर्षांपूर्वीच्या (१० जानेवारी २००२) दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचे (सोबत दिलेला फोटो पहा). अग्रलेखाचे शीर्षक एकदम थेट आणि टोकदार आहे. अग्रलेखात लिहिल्याप्रमाणे, तेव्हा…