Abishek Devkate : जागतिक स्पर्धेसाठी अभिषेक देवकाते याची निवड
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा अॅथलीट अभिषेक देवकाते याची जर्मनीत होणाऱ्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स-२०२५’साठी भारतीय संघात निवड झाली आहे. आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्याला शुभेच्छा देऊन सुयश चिंतले.…