महाविकास आघाडीची विधीमंडळाच्या पायऱ्यावर गॅस दरवाढीविरोधात आंदोलन
मुंबई : “फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण”, “गॅस काढा,गॅस काढा,गटारीतून गॅस काढा”, अशा उपरोधिक घोषणा देत विरोधी महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यावर बुधवारी जोरदार निदर्शने करत केंद्र…