Arun Gawli granted bail : सर्वोच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला जामीन
मुंबई : प्रतिनिधी : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची सुटका होणार आहे. गवळीला…